Wednesday, February 10, 2010

....बरंच लिहिण्यासारखं असूनही खूप दिवसात काहीच लिहिलं नाही. 'नटरंग' आणि 'हरीश्चन्द्राची Factory' हे दोन मस्त मराठी सिनेमे पाहिले. 'ईश्कीया' पण पहिला विशाल भारद्वाजचा. चांगला वाटला.

'अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी' आणि 'रसीदी टिकट' अशी अमृता प्रीतम यांची किंवा यांच्यावरची पुस्तक वाचली. या बाई ग्रेटच होत्या असणार.
या सगळ्याबद्दल लिहायचंय पण कधी जमेल त्याचा अंदाज नाही. लवकरच काही लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा.

8 comments:

  1. yogayog asa ki kalacha Amruta Pritam yanchi eik sundar kavita Gulzar yanchya avazat eikli ani aaj tujhi blog post :-)

    http://www.youtube.com/watch?v=um6QOvOPol4

    Savistar vachayla avdel.

    ReplyDelete
  2. '. . . बरंच लिहिण्यासारखं' '. . . या सगळ्याबद्दल लिहायचंय'.
    वाट पाहातो.

    ReplyDelete
  3. Amit
    Maja vatali vachun. VDO pathavalyabaddal dhanyavad.

    ReplyDelete
  4. Avadhoot
    Mala mahiti aahe lihayala hava te pan kharach vel ani sadhan yachi maryada padatey sadya.
    aaprayatn nakki karate. Pratikriyebaddal aabhar..

    ReplyDelete
  5. plase lihi tu kahitari, kahihi lihi pan lihi
    chan watate te wachtana.
    pls

    ReplyDelete
  6. navin lekhika samajnyacha prayatna karayala hava. tu marathi ki hindi madhe lihinar ....?

    ReplyDelete
  7. navin lekhika samajnyacha prayatna karayala hava. tu marathi ki hindi madhe lihinar ....?
    i want answer for my question dongre madam

    ReplyDelete
  8. ब्लॉगिंगची हीच गम्मत आहे.... कधी कधी काय लिहायचे सुचत नाही.. तर कधी कधी इतके मनात असते की काहीच लिहून होत नाही... आणि दुर्दैव म्हणजे बरेच विषय असे डोक्यात राहूनच हळू हळू विरून जातात.. तेव्हा जेव्हा भावनांचा जोर असतो तेव्हा कंटाळा न करता लिहून काढणे हाच त्यावर उपाय.. अन्यथा एकदा तो विषय सुटला की सुटलाच...

    ReplyDelete